आपले नाव 🌼🥀 Style मध्ये बनवायला शिका 💯✨🤩

 

या प्रकारचे नाव बनवण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला हे PixelLab ॲप उघडायचे आहे फोन मध्ये नसेल तर डाउनलोड करण्यासाठी येथे दाबा 👉🏻   Pixel lab Download




  1. आता हे ॲप उघडा व येथे फोटो प्रमाणे क्लिक करा

2. त्यानंतर आपले नाव टाका व दोन नंबरच्या A वर क्लिक करून हे डाव्या बाजूला सरकून कलर वर क्लिक करा व आवडता कलर निवडा (फोटो पहा)


3. नंतर Font वर जाऊन आवडता फॉन्ट निवडा

 3. त्यानंतर + (प्लस) वर जा आणि नंतर टेक्स्ट वर क्लिक करा व तेथे असे F टाईप करा 


4. व फॉन्ट वर जाऊन Leaf हे निवडा

 Leaf Font डाऊनलोड करण्यासाठी नावावर वर दाबा⬇️

Leaf Download & Set Link


 5. त्याचे साईज वाढवा व योग्य प्रकारे सेट करून घ्या,  पहिल्याप्रमाणे Colur वर जाऊन रंग चेंज करा त्यानंतर, येथे कॉपी नावावर दाबून आणखी एक कॉपी बनवा 


ते याप्रकारे सेट करा


6. आता बॅकग्राऊंड चा कलर बदलण्यासाठी फोटो प्रमाणे 4 नंबर चिन्हावर दाबा


 7. व colur वर जाऊन कलर बदलून घ्या


8. त्यानंतर गॅलरीमध्ये सेव करण्यासाठी वरील चिन्हावर दाबा Save As Image करा नंतर Save To Gallary करा




यामध्ये काहीही समस्या असेल तर खाली कमेंट करा किंवा इंस्टाग्राम वर मेसेज करा 🙏🏻

भेट दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद ♥️✨🙏🏻☺️



टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

आपले म्हणणे कमेंट मध्ये नक्की सांगा ✨🙏🏻💝